Ladki Bahin Yojana 7th Installment Update In Marathi : लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची सर्वात महत्वकांक्षी योजना ज्या योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात विधानसभा निवडणुकीत यश प्राप्त झाले ही योजना गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी सरकारने सुरू केलेली आहे या योजनेद्वारे महिलांना सरकार 1500 रुपये महिना देत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असले पाहिजे व महिला इतर शासकीय आर्थिक योजनेची लाभार्थी नसावी.
महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे 24 डिसेंबर 2024 ते 30 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये जमा केलेले आहेत त्याचप्रमाणे सरकारने जानेवारी महिन्याचे पैसे 23 जानेवारी 2025 पासून जमा करण्यास सुरुवात केलेली आहे
आणि अनेक महिलांच्या खात्यात सातवा हप्ता जमा पण झालेला आहे परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांच्या खात्यात आतापर्यंत योजनेचा हप्ता जमा झालेला नाही .तर अशा महिलांच्या खात्यात सरकार कधीपर्यंत पैसे जमा करणार आहे ( Ladki Bahin Yojana 7th Installment Update ) यासंदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत.
महिलांच्या खात्यात या दिवशी जमा जमा झाला सात हप्ता
महाराष्ट्र सरकारने डिसेंबर 2024 च्या शेवटच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेच्या 2 कोटी 47 लाख महिलांच्या खात्यात सरकारने जमा केलेला आहे आता महिला या योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे अशातच महिलांच्या खात्या सरकारने 23 जानेवारी 2025 पासून लाभ जमा होण्यास सुरुवात केलेली आहे.
यह भी पढ़े : जनवरी का 1500 रुपये जमा नहीं हुआ ? तुरंत चेक करें अपात्र सूची में नाम
₹1500 रुपये उर्वरित महिलांना या दिवशी मिळणार
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता महाराष्ट्र सरकारकडून महिलांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे व अनेक महिलांच्या खात्यात सातवा हप्ता जमा झालेला आहे परंतु अनेक महिलांच्या खात्यात आत्तापर्यंत सातवा हप्ता जमा झालेला नाही तर अशा महिलांच्या खात्यात कधीपर्यंत सातवा जमा होणार असा प्रश्न निर्माण केला जात आहे.

यासंदर्भात माहिती मिळाली असता सरकारने लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्याचे दोन टप्पे ठेवलेले होते त्यामध्ये पहिल्या टप्प्या अंतर्गत महिलांच्या खात्यात लाभ जमा करण्यात आलेला आहे आणि 26 जानेवारी ते 31 जानेवारी कालावधीमध्ये दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात योजनेचा लाभ जमा केला जाणार आहे त्यामुळे महिलांनी पुढील काही दिवस लाभ जमा होण्याची वाट पाहावी.

नमस्कार, मैं चंद्रकांत हूं, पिछले 10 वर्षों से ब्लॉगिंग और यूट्यूब के माध्यम से सरकारी योजनाओं की जानकारी देता आ रहा हूं, इसलिए आपकी लाडकी बहीण योजना की वेबसाइट के माध्यम से आपको जो भी जानकारी दी जा रही है, वह ध्यानपूर्वक दी जा रही है।