About Ladki Bahin Yojana Maharashtra
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मागील झालेल्या 2024-25 च्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेला समाविष्ट करून 28 जून 2024 रोजी या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे आणि त्याचप्रमाणे पूर्ण महाराष्ट्रभर ही योजना लागू करण्यात आली.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या आणि गरीब परिवारातील महिलांना शासन दर महिन्याला पंधराशे रुपये देणार आहे या योजनेचा लाभ राज्यातील महिला आपल्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील आणि त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल या उद्देशाने ही योजना पूर्ण महाराष्ट्रभर सरकारने लागू केली आहे.
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
योजनेची सुरुवात | 28 जून 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील कमी उत्पन्न व आर्थिक दृष्ट्या गरीब परिवारातील महिला |
आर्थिक मदत | 1500 रुपये प्रति महिना |
योजनेचे उद्देश | राज्यातील महिलांना आर्थिक स्वतंत्र देणे |
योजनेच्या अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन/ऑफलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 15 oct 2024 |
Ladki Bahin Yojana Official Website | https://ladakibahin.maharashtra.gov.in |
हेल्पलाइन नंबर | 181 |
Ladki Bahin Yojana Eligibility
- अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार महिलांचे वय 21 ते 65 वयोगटातील असावे
- अर्जदार महिलेजवळ स्वतःचे बँक पासबुक असणे आवश्यक
Ladki Bahin Yojana Document
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- अधिवास प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, राशन कार्ड, मतदान कार्ड, जन्म प्रमाणपत्र ( यापैकी कोणती एक कागदपत्र 15 वर्षे पूर्वीचे सादर करावे लागतील )
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र, केसरी किंवा पिवळ्या रंगाचे राशन कार्ड
- हमीपत्र
- अर्जदार महिलेचा फोटो
- बँक पासबुक आधार लिंक असणे आवश्यक
Ladki Bahin Yojana New Registration
- सर्वात पहिले तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ( https://ladakibahin.maharashtra.gov.in ) जावावे लागेल.
- तुमच्यासमोर आता योजनेची अधिकृत साईट ओपन होईल.
- वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर होम पेजवर अर्जदार लॉगिन हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून घ्यावा
- अर्जदार लोगिन या बटणावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लॉगिन पेज ओपन होईल
- आता तुम्हाला लॉगिन करण्यासाठी युजर आयडी पासवर्ड तयार करावा लागेल
- त्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या Create Account ? या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे
- क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर Sign up फॉर्म ओपन होईल त्यामध्ये मागितलेली सर्व माहिती अचूक पद्धतीने भरून कॅपच्या फील करून घ्यावा त्यानंतर Signup हे ऑप्शन वर क्लिक करावे
अशा प्रकारे तुम्ही तुमची यूजर आयडी पासवर्ड तयार करू शकता
Ladki Bahin Yojana Online Apply प्रक्रिया
- पोर्टलची युजर आयडी पासवर्ड तयार केल्यानंतर आता तुमच्यासमोर पुन्हा एकदा लॉगिन पेज ओपन होईल
- त्यामध्ये तुम्ही तयार केलेली यूजर आयडी पासपोर्ट टाकू लॉगिन करून घ्यायचा आहे
- पोर्टल मधील लॉगिन झाल्यानंतर Application of Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana क्लिक करायचा आहे .
- आता तुम्हाला Aadhar No व कॅपच्या फील करून Validate Aadhar या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे
- ही प्रक्रिया झाल्यानंतर तुमच्या समोर योजनेचा संपूर्ण अर्ज ओपन होईल
- त्यामध्ये तुम्हाला तुमच्या आधार प्रमाणे नाव व पत्ता व्यवस्थितपणे भरून घ्यायचा आहे
- त्यानंतर तुम्हाला तुमची बँकेचे तपशील व्यवस्थित भरून भरून घ्यायचा आहे
- शेवटी तुम्हाला योजनेसाठी लागणारे सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून घ्यायचे आहेत
- ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे .
- सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा माहिती तपासण्यासाठी संधी दिली जाणार
- त्यामध्ये सर्व माहिती अचूक पद्धतीने पुन्हा एकदा चेक करून कॅपच्या फील करून घेऊन अर्ज सबमिट करून घ्यावा
अशाप्रकारे तुम्ही या योजनेसाठी वेबसाईट पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज सादर करू शकता
FAQ – Ladki Bahin Yojana Official Website
Ladki Bahin Yojana Official Website
https://ladakibahin.maharashtra.gov.in/
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख
15 ऑक्टोबर 2024
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कुठे करावा
अर्ज करण्यासाठी तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाईटचा https://ladakibahin.maharashtra.gov.in उपयोग करून अर्ज सादर करू शकता