Ladki Bahin Disqualified : अरे बापरे, 50 लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार, सरकार पैसे देखील परत
Ladki Bahin Disqualified News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब परिवारातील महिलांना राज्य सरकार 1500 रुपये महिना देत आहे या योजनेअंतर्गत सरकारकडून 30 डिसेंबर 2024 पर्यंत सहा हप्त्याचे पैसे 9000 हजार रुपये 2 कोटी 47 लाख महिलांच्या खात्यात जमा केली … Read more