Ladki Bahin Disqualified : अरे बापरे, 50 लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार, सरकार पैसे देखील परत

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Disqualified News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब परिवारातील महिलांना राज्य सरकार 1500 रुपये महिना देत आहे या योजनेअंतर्गत सरकारकडून 30 डिसेंबर 2024 पर्यंत सहा हप्त्याचे पैसे 9000 हजार रुपये 2 कोटी 47 लाख महिलांच्या खात्यात जमा केली आहेत आणि लवकरच या योजनेचा सातवा हप्ता सरकार जमा करणार आहे.

अशातच लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे सरकारकडून धुळे जिल्ह्यातील एका महिलेचे 7500 हजार रुपये परत घेतलेले आहे अशाच प्रकारच्या 50 लाख महिलांना सरकार अपात्र करणारा अशी बातमी समोर येत आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत

50 लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने राज्यातील महिलांना आश्वासन दिले होते की महिलाचा आशीर्वाद मिळाला आणि राज्यांमध्ये पुन्हा महायुती सरकार स्थापन झाल्यास तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्यात वाढ करून 2100 रुपये महिना देण्यात येईल अशातच लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने राज्यांमध्ये महायुती सरकार पुन्हा स्थापन झाले.

परंतु मीडिया रिपोर्टच्या माहिती नुसार राज्यातील 50 लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार अशी माहिती समोर येत आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून सुरुवातीला अर्जाची योग्य प्रकारे पडताळणी न करता सरसकट महिलांना लाभ देण्यात आला होता परंतु आता या योजनेच्या लाभार्थ्याची संख्या पाहून सरकार लाडकी बहीण योजनेच्या मंजूर अर्जाची पडताळणी करणार अशी बातमी समोर येत आहे त्यामध्ये ज्या महिला योजनेच्या निकर्षामध्ये बसणार नाहीत अशा महिलांना या योजनेतून कायमस्वरूपी वगळण्यात येणार आहे.

या महिलेचे सरकारने घेतले पैसे परत

राज्यातील अनेक महिलांनी या योजनेच्या निकषांचे पालन न करता ऑनलाइन अर्ज सादर केले व सरकारने वेळेअभावी त्या अर्जाला मंजुरी दिली व त्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला परंतु सरकारकडे आता अशा अर्जासंदर्भात तक्रारी प्राप्त होत आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार अशा महिलांची अर्ज पडताळणी करत आहे त्यामध्ये एका धुळे जिल्ह्यात एका महिलांचे सरकारने अशाच प्रकारे अर्ज पडताळणी करून त्या महिलेचे 7500 हजार रुपये परत घेतलेले आहेत.

Ladki Bahin Yojana 2025 Online Apply

2 thoughts on “Ladki Bahin Disqualified : अरे बापरे, 50 लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार, सरकार पैसे देखील परत”

Leave a Comment