Aaditi Tatkare on Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात चर्चेत असलेली लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल राज्यांमध्ये अनेक चर्चा होत आहे ही योजना बंद पडणार असून या योजनेमुळे इतर खात्यांना फटका बसत असल्याचं बोललं जात आहे यावर महिला व बाल कल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी प्रतिक्रिया दिलेली आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारकडून अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना पंधराशे रुपये दर महिन्याला दिले जात आहे या योजनेमुळे शिक्षकाचे पगार होत नाही आहेत अशी सध्या चर्चा सुरू आहे तर या संदर्भात मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे ती आपण सविस्तर पुढे पाहणार आहोत.
मंत्री आदिती तटकरेंनी केलं मोठं विधान
महिला व बालविकास मंत्री अजित तटकरे यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारले की लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकाचे पगार होत नाही आहेत हे खर आहे का ? या संदर्भात मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिले असता त्या म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेच्या निधीची तरतूद बजेटमध्ये केलेली आहे आणि सरकारकडून 24 डिसेंबर 2024 पासून लाडकी बहिणी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण सुरू आहे
पुढे त्या म्हणाल्या दुसऱ्या विभागाचा कुठला निधी लाडकी बहीण योजनेकडे वळविण्यात आलेला नाही त्या त्या विभागाचे मंत्री ते निधी पाहत आहेत लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकांचे पगार होत नाहीत अशी चुकीची अफवा फसरवली जात आहे त्यांचे पण पगार वेळेत होतील असे त्यांनी स्पष्ट केले.

नमस्कार, मैं चंद्रकांत हूं, पिछले 10 वर्षों से ब्लॉगिंग और यूट्यूब के माध्यम से सरकारी योजनाओं की जानकारी देता आ रहा हूं, इसलिए आपकी लाडकी बहीण योजना की वेबसाइट के माध्यम से आपको जो भी जानकारी दी जा रही है, वह ध्यानपूर्वक दी जा रही है।