Ladki Bahin 10th Installment Out : महिलांसाठी आनंदाची बातमी, महिलांच्या खात्यात आजपासून एप्रिलचा हप्ता जमा होण्यास सुरवात, मंत्री अदिती तटकरे दिली माहिती

Ladki Bahin 10th Installment Out News In Hindi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याचा राज्यातील महिला वाट पाहत आहे. एप्रिल महिना संपून दोन दिवस होत आहे परंतु आत्तापर्यंत महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला नाही तर महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती महिला व बाल विकास मंत्री दिती तटकरे यांनी दिलेली आहे ती आपण सविस्तर पुढे पाहूया.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र राज्याची एक महत्वपूर्ण योजना आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना महाराष्ट्र सरकार प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये देत आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील

या उद्देशाने सरकारने ही योजना लागू केली आहे या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत जुलै ते मार्चपर्यंत चे सर्व पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत आणि लवकरच आता एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

हे पण वाचा : 10 वी क़िस्त जमा नहीं हुई। ऐसे चेक करें अपना पेमेंट स्टेटस सिर्फ 2 मिनट में

एप्रिलचा हप्ता जमा होण्यास सुरवात

महाराष्ट्र राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला या योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्तयाचीआतुरतेने वाट पाहत आहे परंतु एप्रिल महिना पूर्ण होऊन दोन दिवस होत आहे तरीपण महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही अशातच सर्व पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे .

Ladki Bahin 10th Installment Out
Ladki Bahin 10th Installment Out

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता आजपासून म्हणजे 2 मे 2025 पासून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे या संदर्भात महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.

पुढील 48 तासात जमा होणार एप्रिलचा हप्ता

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटर पोस्ट वर दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता 2 मे 2025 पासून जमा करण्यास सुरुवात झालेली आहे व पुढील दोन ते तीन दिवसाच्या आत सर्व पात्र महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे.

Leave a Comment