Maharashtra HSC Result 2025 Live : बारावीचा निकाल जाहीर, या 5 वेबसाईटने बघा 12 वी चा निकाल, HSC Result 2025 Websites Link

Maharashtra HSC Result 2025 Live : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेळे पत्रकानुसार 2025 मध्ये फरवरी आणि मार्च दरम्यान झालेल्या एचएससी परीक्षेचा निकाल 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

तर आज आपण 2025 च्या एच एस सी निकाल कशाप्रकारे पाहू शकता व त्याचप्रमाणे निकाल पाहण्यासाठी वेबसाईट कोणकोणत्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती पुढे आपण पाहणार आहोत.

Maharashtra HSC Result 2025 Overview

बोर्ड चे नावमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
परीक्षेचे नावMaharashtra HSC Result 2025
निकालाची स्थिती Live
निकाल मोडऑनलाइन
अधिकृत वेबसाइट्सhttps://hscresult.mahahsscboard.in https://results.targetpublications.org/

How to Check the Maharashtra HSC Result 2025 Online

महाराष्ट्र एच एस सी निकाल 2025 ऑनलाईन पाहण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल आम्ही तुम्हाला खाली काही सोप्या स्टेप दिलेले आहे त्याला तुम्ही फॉलो करून तुमचा निकाल सोप्या पदधतीने पाहू शकता.

  • निकाल पाहण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर भेट ( https://hscresult.mahahsscboard.in, https://results.targetpublications.org/) द्यावी लागेल
  • वेबसाईटवर व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला View HSC Result या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल
Maharashtra HSC Result 2025
Maharashtra HSC Result 2025
  • आता तुम्हाला आवश्यक माहिती भरावी लागेल जसे रोल नंबर आणि आईचे पहिले नाव
  • आवश्यक माहिती भरल्यानंतर तुमचा एच एस सी निकाल स्क्रीनवर दिसेल
  • त्यानंतर तुम्ही तुमच्या निकालाची प्रत डाऊनलोड करू शकता.

अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या मोबाईल फोन ने आपला निकाल पाहू शकता.

How to Check HSC Result 2025 via SMS

एचएससी 2025 चा रिझल्ट तुम्ही एसएमएस द्वारे पण पाहू शकता त्यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या स्टेपला फॉलो करावा लागेल.

  • आपल्या मोबाईल फोन मधला मेसेजिंग ॲप ओपन करा
  • नवीन संदेश मध्ये तुम्हाला 57766 हा नंबर टाकावे
  • त्यानंतर तुम्हाला मेसेज मध्ये MHHSC स्पेस आणि तुमचा रोल नंबर टाकून सेंड करावा
  • आता तुमच्या मोबाईल नंबर वर तुमचा निकालाचा एसएमएस येणार

अशा प्रकारे तुम्ही एसेमेस च्या माध्यमातून पण तुमचा एच एस सी निकाल 2025 पाहू शकता

HSC 12th Result 2025 Websites Link

एचएससी 2025 चा रिझल्ट पाहण्यासाठी तुम्हाला वरील वेबसाईट मध्ये काही अडचणी येत असल्यास तुम्ही खालील दिलेल्या वेबसाईट मार्फत पण रिझल्ट पाहू शकता

  • https://hscresult.mkcl.org
  • www.mahahsscboard.in
  • https://results.digilocker.gov.in
  • www.tv9marathi.com
  • https://results.targetpublications.org

हे पण वाचा : 10 वी क़िस्त जमा नहीं हुई। ऐसे चेक करें अपना पेमेंट स्टेटस सिर्फ 2 मिनट में

FAQ- Maharashtra HSC Result 2025

HSC Result 2025 Website Link

https://hscresult.mkcl.org
www.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
www.tv9marathi.com
https://results.targetpublications.org

महाराष्ट्र HSC निकाल 2025 कधी जाहीर होईल?

5 मे, 2025 रोजी दुपारी 1 वाजता.

ऑनलाइन व्यतिरिक्त निकाल पाण्याचा मार्ग आहे का ?

हो, तुम्ही SMS द्वारे देखील निकाल पाहू शकता.

Leave a Comment