Ladki Bahin Yojana New Update : 1 एप्रिल पासून लाडकी बहीण योजनेसाठी नवीन नियम लागू , महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Ladki Bahin Yojana New Update News In Hindi : महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात चर्चेत असलेले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना पंधराशे रुपये महिना देत आहेत आतापर्यंत सरकारने नऊ महिन्याचे पैसे दोन कोटी 53 लाख महिलांच्या खात्यात जमा केलेले आहे

अशातच या योजने संदर्भात मोठी माहिती समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून या योजने संदर्भात मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

या महिलांना मिळणार 4500 हजार रुपये

महाराष्ट्र सरकारकडून 07 मार्च ते 12 मार्च या कालावधीमध्ये लाडकी बहीण योजनेचा आठवा आणि नवा हप्ता करोडो पात्र महिलांच्या खात्यात जमा केला आहे परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना फरवरी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून अशा सर्व महिलांच्या खात्यात तीन महिन्याचे मिळून 4500 हजार रुपये जमा केले जाणार आहे.

महिलांच्या खात्यात 10 वा हप्ता या दिवशी जमा होणार

महाराष्ट्र सरकारने फरवरी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रितपणे जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने 7 मार्च ते 12 मार्च कालावधीमध्ये तीन हजार रुपये जमा केले आहेत आता महिला या योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून 15 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीत जमा केला जाणार आहे.

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात असल्याची माहिती समोर येत आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून 2 कोटी 63 लाख लाडक्या बहिणीच्या मंजूर अर्जाची पुन्हा पडताळणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे या अर्जाची पडताळणी प्रक्रिया अंगणवाडी कर्मचारी महिलामार्फत लाभार्थी महिलांच्या घरोघरी जाऊन केली जाणार आहे.

Ladki Bahin Yojana New Update
Ladki Bahin Yojana New Update

त्यामुळे ज्या महिला या योजनेच्या निकषाचे पालन न करता लाभ घेत होत्या अशा महिलांना सरकार या योजनेतून बाहेर काढणार हे निश्चित झालेला आहे.

Leave a Comment